एक्स्प्लोर
PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बीकेसीतील मैदानातील सभेसाठी जय्यत तयारी, बीकेसी मैदानावर भव्य रांगोळी
मोदींच्या सभेसाठी बीकेसी मैदानावर रांगोळी काढण्यात आली आहे. 50 फूट रुंद आणि 16 फूट उंच रांगोळी बीकेसी मैदानात काढण्यात आली आहे.
BKC rangoli
1/12

मुंबई महापालिका प्रशासनाच्या वतीनं आणि भाजप-शिंदे गटाकडून मोदींच्या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. (सर्व फोटो क्रेडिट - रांगोळी कलाकार सानिका पाटकर)
2/12

पंतप्रदान मोदींच्या हस्ते बीकेसी मैदानात मुंबईतील विविध विकासकामांचं भूमिपूजनही करण्यात येणार आहे.
Published at : 19 Jan 2023 11:03 AM (IST)
आणखी पाहा























