एक्स्प्लोर
PM Modi In Mumbai : वंदे भारत एक्स्प्रेसला पंतप्रधान मोदींनी दाखवला हिरवा झेंडा, पाहा फोटो!
Vande Bharat Express : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला.

PM Modi In Mumbai
1/9

सीएसएमटी ते सोलापूर आणि मुंबई ते शिर्डी दरम्यान या मार्गावर या दोन्ही वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहेत.
2/9

या उद्घाटनानंतर पंतप्रधान मोदी यांनी उपस्थितांना संबोधित केले.
3/9

देशातील 17 राज्यांतील 108 जिल्हे वंदे भारत एक्स्प्रेसने जोडले आहेत.
4/9

देशात आज नवीन विमानतळ, वंदे भारत एक्सप्रेस आणि मेट्रोचं जाळं वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
5/9

पायाभूत सुविधांसाठी अर्थसंकल्पात दहा लाख कोटी रूपयांची तरतूद केली आहे. पायाभूत सुविधांमुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल.
6/9

मोठ्या गतीनं देशात वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाल्या आहेत.
7/9

दोन्ही नवीन गाड्या छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसएमटी) येथून सुरू होतील. एक मुंबई-पुणे-सोलापूर मार्गावर धावेल.
8/9

दुसरी मुंबई-नाशिक-साई नगर शिर्डी मार्गावर धावेल.
9/9

या दोन्ही वंदे भारत ट्रेन मुंबई आणि पुणे या देशातील मोठ्या शहरांना जोडणार आहेत. यामुळे महाराष्ट्रातील पर्यटन आणि तीर्थक्षेत्रांना चालना मिळेल.
Published at : 10 Feb 2023 05:00 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
पुणे
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
