एक्स्प्लोर
Akshaya Tritiya 2023 : अक्षय्य तृतीयेनिमित्त मुंबईच्या सिध्दिविनायक मंदिरात आंब्याची आरास, सकाळपासून दर्शनासाठी भाविकांची गर्दी!
Akshaya Tritiya 2023 : आज अक्षय्य तृतीया (Akshay Tritiya 2023) आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा मानला जाणारा मुहूर्त म्हणजेच अक्षय्य तृतीया.
Akshaya Tritiya 2023
1/10

आज अक्षय्य तृतीया (Akshay Tritiya 2023) आहे.
2/10

साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा मानला जाणारा मुहूर्त म्हणजेच, अक्षय्य तृतीया.
3/10

हिंदू धर्मात या सणाला विशेष महत्त्व आहे. विवाह, गृहप्रवेश यांसारख्या शुभ कार्यासाठी हा दिवस महत्त्वाचा मानला जातो.
4/10

वैशाख शुक्ल पक्षाच्या तृतीयेला म्हणजेच, तिसऱ्या दिवसी अक्षय्य तृतीयेचा सण साजरा केला जातो.
5/10

या वर्षी 22 एप्रिल 2023 रोजी अक्षय्य तृतीया हा सण आहे. अक्षय्य तृतीयेला (Akshay Tritiya) आखा तीज किंवा अक्षय तीज असंही म्हणतात.
6/10

अक्षय्य तृतीयेनिमित्त मुंबईच्या सिध्दिविनायक मंदिरात आंब्याची आरास केली आहे
7/10

सकाळपासून दर्शनासाठी भाविकांची गर्दी असल्याचं पाहायला मिळत आहे
8/10

अक्षय्यतृतीयेनिमित्त बाप्पाला आंब्याचा नैवेद्य केलेला पाहायला मिळत आहे
9/10

अनेक मंदिरांमध्ये आंब्याची आरास केलेली पाहायला मिळते आहे
10/10

मंदीरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे
Published at : 22 Apr 2023 12:54 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















