एक्स्प्लोर
Mumbai Marathon: मुंबईकर मॅरेथॉनसाठी सज्ज; कसून सराव सुरू, जगभरातून खेळाडू होणार सहभागी
Tata Mumbai Marathon: मुंबई मॅरेथॉन ही आशियातील प्रतिष्ठित मॅरेथॉन स्पर्धा यंदा 15 जानेवारी 2023 रोजी होणार आहे.
Tata Mumbai Marathon
1/8

Tata Mumbai Marathon: मुंबईकरांना घड्याळ्याच्या काट्याशी शर्यत ही काही नवी नाही. पण आज मुंबईच्या रस्त्यांवर मुंबईकर मॅरेथॉनच्या तयारीसाठी धावताना दिसले.
2/8

15 तारखेला होणाऱ्या मुंबई मॅरेथॉनसाठी मुंबईकरांनी तयारी सुरू केली असून यंदा जगभरातले खेळाडू सहभागी होणार आहेत.
Published at : 08 Jan 2023 09:08 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई























