एक्स्प्लोर
Mumbai Rain : मुंबापुरीत कोसळधार, पावसाची तुफान बॅटींग सुरुच
Mumbai Rain : मुंबई मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसत आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबईला शुक्रवार सकळी 8.30 पर्यंत रेड अलर्ट देण्यात आला आहे.
Mumbai Rain
1/10

मुंबईत आज अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे शुक्रवारी मुंबईतील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
2/10

मुंबईसह उपनगर आणि ठाणे परिसरात जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं सखल भागात पाणी साचलं आहे.
Published at : 28 Jul 2023 07:54 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई























