एक्स्प्लोर
Electric AC Double Decker Bus : मुंबईकरांना बेस्टकडून नवं गिफ्ट, भारतातील पहिली इलेक्ट्रिक एसी डबल डेकर बस आजपासून सेवेत
पहिली नवीन डबल डेकर बस या आठवड्यापासून वांद्रे कुर्ला संकुल ते वांद्रे स्टेशनपर्यंत धावणार आहे.
India's first electric AC double decker bus
1/10

मुंबईकर नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण करणारी इलेक्ट्रिक डबल डेकर बस लवकरच मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाली आहे.
2/10

बेस्टच्या कुलाबा आगारात पहिल्या ईव्ही डबल डेकरचं पूजन करण्यात आले आहे.
Published at : 13 Feb 2023 01:08 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण
भारत























