एक्स्प्लोर
Mumbai Local Megablock: आधी प्रवासाचं नियोजन करा, मगच घराबाहेर पडा; मुंबई लोकलच्या 'या' दोन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक
रेल्वे रुळांची दुरुस्ती, तसेच सिग्नल यंत्रणेसह इतर काम करण्यासाठी मध्य रेल्वेमधील ट्रान्सहार्बर मार्गावर आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक जाहीर करण्यात आलाय.
Mumbai Local Megablock (File Photo)
1/9

Mumbai Local Megablock News: मुंबई : रविवारी (Sunday) सुट्टीच्या दिवशी घरातून बाहेर पडण्याचा विचार करत असाल तर थोडं थांबा सर्वात आधी मुंबई लोकलचं (Mumbai Local) वेळापत्रक तपासून पाहा. रविवारी (29 ऑक्टोबर 2023) मुंबई लोकलच्या दोन्ही मार्गांवर मेगाब्लॉक (Megablock) घेतला जाणार आहे.
2/9

पश्चिम रेल्वेनं (Western Railway) वसई रोड ते विरार (Vasai Road to Virar) स्थानकादरम्यान शनिवारी मध्यरात्री ब्लॉक जाहीर केला आहे.
Published at : 29 Oct 2023 08:51 AM (IST)
आणखी पाहा























