एक्स्प्लोर
Mumbai Heavy Rain local Update : मुंबईत पावसाचा कहर, मध्य, हार्बर आणि वेस्टर्न रेल्वेमार्गावर लोकल किती मिनिटं लेट? जाणून घ्या, लेटेस्ट अपडेट्स
Mumbai Heavy Rain Update : मुंबईसह पश्चिम उपनगरात आज (18 ऑगस्ट) पहाटेपासून जोरदार पाऊस (Mumbai Rains) सुरू आहे.
Mumbai Heavy Rain local Update
1/11

मुंबईसह पश्चिम उपनगरात आज (18 ऑगस्ट) पहाटेपासून जोरदार पाऊस (Mumbai Rains) सुरू आहे.
2/11

पश्चिम उपनगरात अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर, विलेपार्ले, सांताक्रुझ, वांद्रे परिसरामध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू आहे.
3/11

पहाटेपासून मुसळधार पाऊस लागून राहिल्याने शहरातील सखल भागांमध्ये पाणी साचले आहे
4/11

आज आठवड्याचा पहिला दिवस आणि आजही मुंबईत जोरदार पाऊस पडतोय.
5/11

यामुळे सकाळच्या सुमारास कामावर जाणाऱ्याना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
6/11

मुंबईला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
7/11

पावसामुळे मुंबई रेल्वे मार्गावरील वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे.
8/11

सध्या मध्य रेल्वेची (Central Railway) वाहतूक पाच ते दहा मिनिटं उशिराने सुरु आहे.
9/11

तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनच्या दिशेने येणारी जलद वाहतूक 5 मिनिटे उशिराने सुरु आहे.
10/11

पश्चिम रेल्वेची (Western Railway) वाहतूक देखील 8-10 मिनिटं उशिराने सुरु आहे.
11/11

हार्बर मार्गावरील (Harbour Railway) वाहतूक 7-8 मिनिटं उशिराने सुरू आहे.
Published at : 18 Aug 2025 10:44 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
जॅाब माझा
व्यापार-उद्योग
नवी मुंबई
























