एक्स्प्लोर
Mumbai Fire: मुंबईत गिरगावमधील इमारतीला भीषण आग; अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण; आगीचं कारण अस्पष्ट
Mumbai Fire News: 21 मजली इमारतीच्या 17 व्या मजल्यावर आग लागल्याची घटना घडली. अग्निशमन दलाच्या 8 ते 10 गाड्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवलं.
Mumbai Fire News
1/8

मुंबईतील गिरगाव परिसरात रात्री भीषण आग लागली.
2/8

मुंबईतील गिरगाव परिसरातील 21 मजली इमारतीच्या 17 व्या मजल्यावर काल रात्री 1 वाजण्याच्या सुमारास आग लागली.
Published at : 05 Apr 2023 09:14 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
निवडणूक
व्यापार-उद्योग
विश्व























