एक्स्प्लोर
MNS Deepostav : मनसेच्या दीपोत्सवात अभिनेता विक्की कौशलची हजेरी, राज ठाकरेंकडून कौतुक; पाहा फोटो
MNS Deepostav : दादरच्या शिवाजी पार्कात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या दीपोत्सवाला बॉलीवूड अभिनेता विक्की कौशल याने हजेरी लावली.

MNS Deepostav
1/9

मनसेच्या दीपोत्सावाचा शुभारंभ हा गुरुवार (9 नोव्हेंबर) रोजी झाला.
2/9

मुंबईतील दादर भागातील शिवाजी पार्कात या दीपोत्सावाचे आयोजन करण्यात आले आहे.
3/9

आज या दीपोत्सवाच्या कार्यक्रमाला बॉलीवूडचा सुप्रसिद्ध अभिनेते विक्की कौशल याने देखील हजेरी लावली.
4/9

त्याचबरोबर या दीपोत्सवाला राजकुमार हिराणी , अभिजीत जोशी , साजिद नाडियादवाला , आशुतोष गोवारीकर देखील उपस्थित होते.
5/9

राज ठाकरे यांनी सपत्नी या दीपोत्सवाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली.
6/9

यावेळी राज ठाकरे यांनी विक्की कौशलचे कौतुक देखील केले.
7/9

विक्की कौशल साकारणार असलेल्या छत्रपती संभाजीराजे या भूमिकेविषयी देखील राज ठाकरे यांनी भाष्य केलं.
8/9

दरम्यान मनसेच्या दीपोत्सवाचा आजचा दुसरा दिवस आहे.
9/9

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून या दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
Published at : 10 Nov 2023 08:50 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भविष्य
मुंबई
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
