एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंधेरीत कँडल मार्च, हजारो अंधेरीकर उतरले रस्त्यावर
Maratha Reservation : अंधेरीत मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ कँडल मार्च काढण्यात आले.
![Maratha Reservation : अंधेरीत मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ कँडल मार्च काढण्यात आले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/03/e33e56817938411ea5d76105606002c31699033920915720_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Maratha Reservation
1/9
![मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेले आमरण उपोषण काल जरी सोडले असले तरी मुंबईसह महाराष्ट्रात आज ही अनेक ठिकाणी साखळी उपोषण सुरुच आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/03/5401cd652a9468c6cdd505db812566e66d700.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेले आमरण उपोषण काल जरी सोडले असले तरी मुंबईसह महाराष्ट्रात आज ही अनेक ठिकाणी साखळी उपोषण सुरुच आहे.
2/9
![दरम्यान मुंबईत अनेक ठिकाणी धरणे आंदोलन देखील सुरु आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/03/228a74155984d11ccd9498511696d220afef4.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दरम्यान मुंबईत अनेक ठिकाणी धरणे आंदोलन देखील सुरु आहेत.
3/9
![मुंबईच्या अंधेरी पूर्व परिसरात देखील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा बांधवांच्या वतीने कॅन्डल मार्च काढण्यात आला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/03/49e43ebdb66ddef15aae8c38091a0a8555f24.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मुंबईच्या अंधेरी पूर्व परिसरात देखील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा बांधवांच्या वतीने कॅन्डल मार्च काढण्यात आला.
4/9
![यावेळी अंधेरी पूर्व परिसरातील हजारो मराठा बांधव रस्त्यावर उतरले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/03/16f0a562abbd5654fa4a7361cd7d2c73692d3.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी अंधेरी पूर्व परिसरातील हजारो मराठा बांधव रस्त्यावर उतरले.
5/9
![हातात मेणबत्ती घेऊन विमानतळ मार्ग मेट्रो स्थानक ते जे बी नगर मार्ग मेट्रो स्थानक दरम्यान हा कॅन्डल मार्च काढण्यात आला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/03/b39109d162f7d0e9704139ff5ae04944d7881.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हातात मेणबत्ती घेऊन विमानतळ मार्ग मेट्रो स्थानक ते जे बी नगर मार्ग मेट्रो स्थानक दरम्यान हा कॅन्डल मार्च काढण्यात आला.
6/9
![यावेळी मराठा बांधवांना सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/03/f090db33b975c10e0120501e791d0ab7765d8.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी मराठा बांधवांना सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
7/9
![मनोज जरांगे यांच्या उपोषणाला देखील पाठिंबा देण्यात आला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/03/652a688ab4614fab747b988bfef22b08fb30c.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मनोज जरांगे यांच्या उपोषणाला देखील पाठिंबा देण्यात आला.
8/9
![यामध्ये अनेक महिलांनी देखील सहभाग घेतला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/03/16f0a562abbd5654fa4a7361cd7d2c733e73d.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यामध्ये अनेक महिलांनी देखील सहभाग घेतला.
9/9
![तसेच मोठ्या प्रमाणावर नागरिक या कँडल मार्चसाठी रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/03/45724bfb3cf821c8dfb20a0906859d6e4693f.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तसेच मोठ्या प्रमाणावर नागरिक या कँडल मार्चसाठी रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं.
Published at : 03 Nov 2023 11:22 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)