एक्स्प्लोर

Maha Beach Clean Up : मनसेकडून सागरी किनारा स्वच्छता मोहीम, अमित ठाकरेंचा सक्रिय सहभाग

Maha Beach Clean Up

1/9
मनसेकडून सागरी किनारा स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे.

2/9
राज्यातल्या ४० सागरी किनाऱ्यावर ही स्वच्छता मोहीम राबवली जात आहे.

3/9
जुहू आणि वर्सोवा बीचवर मनसेकडून पोस्टर्स आणि झेंडे लावण्यात आले आहे.

4/9
सोबतच मोठ्या प्रमाणात मनसे कार्यकर्ते, वर्सोवा परिसरातील नागरिकांची ह्या मोहीमेला हजेरी बघायला मिळाली.

5/9
मनसे कार्यकर्त्यांकडून दुपारी १ वाजेपर्यंत वर्सोवा किनारपट्टी भागातील २ किलोमीटरपर्यंतचा संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात येणार आहे.

6/9
यावेळी नागरिकांकडून समुद्र किनाऱ्याजवळील साधारणपणे १० बॅग्ज एवढा कचरा काढण्यात आला आहे.

7/9
आरे जंगल वाचवण्याचा श्रेय शिवसेना घेते पण खरा श्रेय हे जनतेची आहे.  आरेचं जंगल शिवसेनेमुळे नाही तर जनतेमुळे वाचलं असे मत मनसे नेते  अमित ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. एबीपी माझाशी ते बोलत होते.

8/9
सरकार आणि मुंबई महापालिकेकडे कामकरण्याची इच्छाशक्ती नसल्याचा नसल्याचा आरोप मनसे (MNS) नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी केला आहे.

9/9
आरे जंगल वाचवण्याचा श्रेय शिवसेना घेते पण खरा श्रेय हे जनतेची आहे.  आरेचं जंगल शिवसेनेमुळे नाही तर जनतेमुळे वाचलं असे मत मनसे नेते  अमित ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

बातम्या फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल

डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना

Rahul Gandhi: 1000 युवकांमध्ये फक्त 12 जणांना कायमस्वरुपी नोकरी, भारतात रोजगाराचे सर्व मार्ग बंद, राहुल गांधी यांचा हल्लाबोल 
1000 युवकांमध्ये फक्त 12 जणांना कायमस्वरुपी नोकरी, भारतात रोजगाराचे सर्व मार्ग बंद, राहुल गांधी यांचा हल्लाबोल 

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक

झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण

मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप

Tukaram Mundhe: हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
Embed widget