एक्स्प्लोर
लालबागच्या राजाचरणी भक्तांकडून भरभरुन दान, सोनं-चांदीसह दोन दिवसांत किती ?
Lalbaugcha raja मुंबईसह देशभरातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची झुंबड उडत आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक राजाच्या दर्शनाला येत आहेत.
Lalbaugcha raja donation by devotees
1/8

मुंबईसह महाराष्ट्र आणि देशभरातली भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची झुंबड उडत आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक राजाच्या दर्शनाला येत आहेत.
2/8

देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक दिग्गज राजकीय नेत्यांनी लालबागच्या चरणी नतमस्तक होऊन दर्शन घेतले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीही आज सपत्निक लालबागच्या राजाचे दर्शन घेतेल. अनेक सेलिबिटींनीही येथे हजेरी लावली.
Published at : 09 Sep 2024 10:16 PM (IST)
आणखी पाहा























