एक्स्प्लोर
मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग, अंधेरी सबवे खाली अडीच फूट पाणी, वाहतूक बंद
मुंबईत सध्या जोरदार पाऊस सुरु आहे. अंधेरी सबवे खाली दोन ते अडीच फूट पामी साचलं आहे. त्यामुळं वाहतूक बंद करण्यात आली आहे.
Heavy rain in Mumbai Andheri subway
1/10

मुंबईत सध्या जोरदार पाऊस सुरु आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचलं आहे.
2/10

अंधेरी सबवे खाली अडीच फूट पाणी साचलं आहे. वाहतूक बंद झाली आहे.
Published at : 18 Jul 2024 01:54 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई























