एक्स्प्लोर
Ganesh Utsav 2022 : मुंबईतील महाविद्यालयातही गणेशोत्सवाची धूम; रुईया, रुपारेल आणि पोद्दार कॉलेजमध्ये बाप्पाचं आगमन
Ganesh Utsav 2022 : मुंबईतील रुईया, रुपारेल आणि पोद्दार कॉलेजमध्ये बाप्पाचं आगमन झालं आहे.

Ganesh Utsav 2022
1/10

माटुंग्यातील रुईया महाविद्यालय परिसरात 'विद्यार्थ्यांच्या राजाचं' आगमन झालं आहे.
2/10

या वर्षी स्वातंत्र्याच्या अमृत मोहत्सवावर आधारित आरास करण्यात आली आहे.
3/10

रुईया नाका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा 'सार्वजनिक सणातून समाज प्रबोधनाचा वसा पुढे चालवत आहे.
4/10

महाविद्यालयाच्या आजी माजी विद्यार्थ्यांनी 1977-78 साली महाविद्यालयाच्या आवारात गणेशोत्सव आयोजित करायला सुरुवात केली.
5/10

पोद्दार महाविद्यालयाच्या पोदार गणेशोत्सव मंडळातर्फे बाप्पाचं आगमन करण्यात आलं आहे.
6/10

'पोद्दार गणेशोत्सव मंडळातर्फे' आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
7/10

पोद्दार महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बाप्पाचं मोठ्या जल्लोषात स्वागत केलं आहे.
8/10

पोद्दार महाविद्यालयातील बाप्पाचं उद्या विसर्जन होणार आहे.
9/10

रुपारेल महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या विघ्नहर्त्याचे आगमन झालं आहे.
10/10

रुपारेलच्या विद्यार्थ्यांनी गणपती बाप्पाचं जल्लोषात स्वागत केलं आहे.
Published at : 31 Aug 2022 08:59 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
महाराष्ट्र
जळगाव
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
