एक्स्प्लोर
PHOTO : मुंबईतील परळमधील आगीची दृश्ये
मुंबईत परळमध्ये पेट्रोल पंपाच्या बाजूला आग लागली. पेट्रोल पंपाच्या जवळून गेलेल्या महानगर गॅसची पाईपलाईन असून त्यामधून गॅस गळती झाल्यामुळे आग लागल्याचं समजतं.
Parel Fire
1/10

मुंबईत परळमध्ये पेट्रोल पंपाच्या बाजूला आग लागली आहे.
2/10

महानगर पाईपलाईमधील गॅस गळतीमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Published at : 29 Aug 2022 01:38 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
रायगड
राजकारण
निवडणूक























