एक्स्प्लोर
Mankhurd Fire : मानखुर्दमध्ये भंगाराच्या दुकानाला भीषण आग
मुंबईतील मानखुर्द (Mankhurd) परिसरातील मंडला इथं एका भंगाराच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री घडली.
Mankhurd Fire
1/10

मुंबईतील मानखुर्द (Mankhurd) परिसरातील मंडला इथं एका भंगाराच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. ही आग रद्दी आणि रिकाम्या तेलाच्या ड्रममध्ये लागल्याची अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्याने दिली आहे.
2/10

ही आग रद्दी आणि रिकाम्या तेलाच्या ड्रममध्ये लागल्याची अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्याने दिली आहे.
Published at : 18 Apr 2023 07:35 AM (IST)
आणखी पाहा























