एक्स्प्लोर
Dasara Dadar Market : दसऱ्यामुळे मुंबईतील दादरचं मार्केट गजबजलं, झेंडूला मागणी
विजयादशमीचा सण साजरा करण्यासाठी झेंडूची फुलं, शमीची आपट्याची पाने, तोरण खरेदी करण्यासाठी मुंबईकरांनी घराबाहेर पाऊल टाकलं आहे.
दादर मार्केट
1/10

उद्याच्या दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर आज झेंडूची फुले आणि तोरण खरेदी करण्यासाठी दादरच्या फूल मार्केटमध्ये तुफान गर्दी झाली होती.
2/10

दसऱ्यानिमित्त नागरिकांची खरेदीसाठी लगबग सुरू आहे.
Published at : 04 Oct 2022 10:03 AM (IST)
आणखी पाहा























