एक्स्प्लोर
Janmashtami 2023 : संस्कृती दहीहंडीत जय जवानचा नऊ थरांचा मनोरा!
Janmashtami 2023 : जय जवान मंडळाची नऊ थरांची सलामी! (फोटो : अनिल शिंदे)
Dahi Handi 2023
1/10

देशभरात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा,गेल्या अनेक दिवसापासून दडी मारलेल्या पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे (Janmashtami 2023) उत्सव मोठ्या प्रमाणात सुरु आहे. (फोटो : अनिल शिंदे)
2/10

त्यामुळे ठाणेकर देखील सुखावले आहे एकीकडे पाऊस दुसरीकडे दहीहंडी असा एक मिलाप दिसून येत आहे तसेच पावसामुळे ठाणेकर देखील सुखावले आहे . (फोटो : अनिल शिंदे)
Published at : 07 Sep 2023 03:41 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण
भारत























