एक्स्प्लोर
Photo: सणासुदीला नागरिकांची तुफान गर्दी, नालासोपाऱ्यात मॉल बंद करण्याची वेळ
Capital Mall at Nalasopara East has been closed due to overcrowding
1/9

नालासोपारा पूर्वेकडील कॅपिटल मॉलमध्ये आज नागरिकांनी खरेदीसाठी प्रचंड गर्दी केली होती.
2/9

आज रविवार आणि ख्रिसमस सुट्टीमुळे ही मोठी गर्दी जमली होती.
Published at : 25 Dec 2022 09:48 PM (IST)
आणखी पाहा























