एक्स्प्लोर
Maratha Reservation : उपोषणासंदर्भात जरांगे पाटील आज निर्णय घेणार, सरकारसोबतच्या चर्चेनंतर तोडगा निघणार का?
जरांगे पाटलांच्या शिष्टमंडळाची काल रात्री सरकारसोबत चर्चा झाली. ही चर्चा सकारात्मक झाल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
Maratha Reservation News
1/9

मनोज जरांगे पाटील (Manoj jarange patil) यांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित सह्याद्री अतिथीगृहात मध्यरात्रीपर्यंत बैठक पार पडली.
2/9

या बैठकीमध्ये जरांगे पाटील यांच्या शिष्टमंडळाने आपल्या मागण्या मांडल्या आहेत. त्यावर सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
Published at : 09 Sep 2023 02:05 PM (IST)
आणखी पाहा























