एक्स्प्लोर
Birthday Cake : होऊ दे खर्च, चिमुकल्याच्या वाढदिवसानिमित्त वरना कारची प्रतिकृती असलेला केक, वजन तब्बल...
आपल्या दोन वर्षांच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त वसईतील हौशी आई-बापाने चक्क त्याच्या आवडीच्या वेरना कारचा हूबेहूब केक बनवला.
![आपल्या दोन वर्षांच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त वसईतील हौशी आई-बापाने चक्क त्याच्या आवडीच्या वेरना कारचा हूबेहूब केक बनवला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/06/3e5b0d51f194b7e170fc39c1f79a18cd167808352223383_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Vasai Birthday Cake
1/8
![221 किलो वजनाचा हा चॉकलेट केक वेरना कारच्या स्वरुपात बनवण्यात आला. केकच्या इंडस्ट्रीमध्ये प्रथमच ऐवढा मोठा केक बनवण्यात आला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/06/4255e29a942cef00a8972dce81a5fd2eb8603.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
221 किलो वजनाचा हा चॉकलेट केक वेरना कारच्या स्वरुपात बनवण्यात आला. केकच्या इंडस्ट्रीमध्ये प्रथमच ऐवढा मोठा केक बनवण्यात आला होता.
2/8
![221 किलो वजनाचा केकने सर्वांचं लक्ष वेधलं होतं. केक इंडस्ट्रीमध्ये प्रथमच एवढा मोठा केक बनवला गेला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/06/9abf132224717f1661fef71c01db1e19c1cde.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
221 किलो वजनाचा केकने सर्वांचं लक्ष वेधलं होतं. केक इंडस्ट्रीमध्ये प्रथमच एवढा मोठा केक बनवला गेला होता.
3/8
![वसईच्या कामण येथील डोंगरी येथे राहणाऱ्या नवीन भोईर आणि शुभांगी भोईर या दाम्पत्याला लग्नाच्या सहा वर्षानंतर, 4 मार्च रोजी रेयांश हा गोड मुलगा झाला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/06/e82f7c40583b486734d1dc74a7d623f12b015.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वसईच्या कामण येथील डोंगरी येथे राहणाऱ्या नवीन भोईर आणि शुभांगी भोईर या दाम्पत्याला लग्नाच्या सहा वर्षानंतर, 4 मार्च रोजी रेयांश हा गोड मुलगा झाला.
4/8
![त्यात जवळपास एक महिना तो एनआयसीयूमध्ये उपचारार्थ दाखल होता. त्यामुळे त्याचा वाढदिवस दणक्यात साजरा करण्याचा विडाच भोईर दाम्पत्याने उचलला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/06/fda4d5dd7ea368e7daaee1fe4154f3d4667f9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यात जवळपास एक महिना तो एनआयसीयूमध्ये उपचारार्थ दाखल होता. त्यामुळे त्याचा वाढदिवस दणक्यात साजरा करण्याचा विडाच भोईर दाम्पत्याने उचलला होता.
5/8
![वसईच्या कामण येथील डोंगरी येथे राहणाऱ्या नवीन भोईर आणि शुभांगी भोईर या दाम्पत्याला लग्नाच्या सहा वर्षानंतर, 4 मार्च रोजी रेयांश हा गोड मुलगा झाला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/06/6831278b0dbdda7c9a31bd3c369984c31dadf.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वसईच्या कामण येथील डोंगरी येथे राहणाऱ्या नवीन भोईर आणि शुभांगी भोईर या दाम्पत्याला लग्नाच्या सहा वर्षानंतर, 4 मार्च रोजी रेयांश हा गोड मुलगा झाला.
6/8
![मागील वर्षी रेयांशच्या पहिल्या वाढदिवसाला त्यांनी हॅलिकॉप्टरमधून मुंबईहून वसईच्या कामण इथे एन्ट्री घेतली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/06/46e3bbe40c512e37a864c48093890562cae91.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मागील वर्षी रेयांशच्या पहिल्या वाढदिवसाला त्यांनी हॅलिकॉप्टरमधून मुंबईहून वसईच्या कामण इथे एन्ट्री घेतली होती.
7/8
![एवढी मोठा केक बनवण्याचं आव्हान मॉन्जिनीज कंपनीने उचललं होतं. भिवंडीच्या मॉन्जिनीज केकच्या दुकानात ही ऑर्डर देण्यात आली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/06/c052f553b7e05c21be04145b6704ed93d2df3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एवढी मोठा केक बनवण्याचं आव्हान मॉन्जिनीज कंपनीने उचललं होतं. भिवंडीच्या मॉन्जिनीज केकच्या दुकानात ही ऑर्डर देण्यात आली होती.
8/8
![रेयांश हा आमच्यासाठी देवाचं गोड गिफ्ट आहे आणि त्यामुळेच त्याच्या प्रत्येक वाढदिवसाला काहीतरी वेगळं करण्याचा संकल्प करत असल्याची प्रतिक्रिया नवीन भोईर यांनी दिली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/06/67450e8785e6063ef5430d6b07f080eda5355.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रेयांश हा आमच्यासाठी देवाचं गोड गिफ्ट आहे आणि त्यामुळेच त्याच्या प्रत्येक वाढदिवसाला काहीतरी वेगळं करण्याचा संकल्प करत असल्याची प्रतिक्रिया नवीन भोईर यांनी दिली.
Published at : 06 Mar 2023 11:48 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)