एक्स्प्लोर
Weather Update : महाराष्ट्रात पारा पुन्हा घसरला, पुढील दोन दिवसात तापमानात घट होण्याची शक्यता
पुढील दोन दिवसात उत्तर मध्य महाराष्ट्राचा काही भाग, सलंग्न मराठवाडा भाग तसेच बहुतांश विदर्भात तापमानात घट होण्याची शक्यता आहे.

Maharashtra Weather Update
1/10

देशातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. कुठे थंडीचा कडाका तर ढगाळ वातावरण जाणवत आहे.
2/10

सध्या उत्तर भारत (North India) चांगलाच गारठला आहे. पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश या राज्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
3/10

राज्यातही तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 10 ते 12 अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे.
4/10

महाराष्ट्रातही तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 10 ते 12 अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे.
5/10

जळगावमध्ये 5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे
6/10

औरंगाबाद 5.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे
7/10

पुण्यात 8.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे
8/10

नागपूरमध्ये 8.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे
9/10

परभणीत 9.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे
10/10

नाशिकमध्ये 8. 7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे
Published at : 09 Jan 2023 04:05 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
राजकारण
अहमदनगर
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
