एक्स्प्लोर
महाराष्ट्र बारव मोहिमेअंतर्गत तब्बल 160 हून अधिक विहीरींचा अनोखा दीपोत्सव सोहळा
Well
1/8

महाराष्ट्र बारव मोहिमे अंतर्गत राज्यभरात बारव स्वच्छ करून दिव्यांनी सजवण्यात आल्या.
2/8

परभणी जिल्ह्यातील चारठाणा गावच्या या विहीरीची ही सजावट डोळ्यांचे पारणे फेडणारी आहे.
Published at : 02 Mar 2022 07:13 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई























