एक्स्प्लोर
PHOTO: शिवसैनिकानं उभारलं बाळासाहेब ठाकरेंचं मंदिर, कसं आहे हे मंदिर
balasaheb thackeray
1/8

Balasaheb Thackeray Temple: नांदेडमध्ये एका सामान्य शिवसैनिकांनी स्वखर्चातुन स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे मंदिर उभारले आहे. नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील इटग्याळ गावात हे मंदिर उभारण्यात आलं आहे ज्याची जिल्हाभरात चर्चा होतेय.
2/8

मुखेड तालुक्यातील इटग्याळ या छोट्याशा गावात वातव्यास असणाऱ्या व अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातून येणाऱ्या संजय इटग्याळकर या तरुणास बालपणापासूनच बाळासाहेबांचे प्रखर हिंदुत्व,मराठी माणूस व हिंदुत्व यासाठीचा त्यांचा लढा या विषयी नेहमीच आकर्षण राहिले आणि तो शिवसेनेकडे ओढला गेला
Published at : 23 Jan 2022 02:15 PM (IST)
आणखी पाहा























