एक्स्प्लोर
Photo : रथसप्तमी निमित्त तुळजाभवानी देवीची रथ अलंकार महापूजा
रथसप्तमी निमित्त तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीची रथ अलंकार महापूजा मांडण्यात आली.

tuljabhavani devi
1/10

आज 28 जानेवारी 2023 शनिवार, माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी आहे, यालाच रथसप्तमी असे म्हणतात.
2/10

रथसप्तमीनिमित्त तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेची रथ अलंकार पूजा मांडण्यात आली.
3/10

तुळजाभवानी मातेच्या सिंहासनावर महाअलंकार पूजा मांडण्यात आली होती.
4/10

श्रीतुळजाभवानी मातेच्या सिंहासनावर वर्षभरातून तीन वेळा रथ अलंकार महापूजा मांडण्यात येते.
5/10

श्रीतुळजाभवानी मातेच्या सिंहासनावर वर्षभरातून तीन वेळा रथ अलंकार महापूजा मांडण्यात येते.
6/10

दैत्याचा संहार केल्याबद्दल भगवान सूर्यनारायणांनी श्री देवीस त्रिलोक भ्रमणासाठी आपला रथ दिला.
7/10

दैत्याच्या संहाराच्या प्रसंगाची आठवण म्हणून तुळजाभवानी मातेची रथ अलंकार महापूजा बांधली जाते.
8/10

सूर्यदेवाच्या रथातील सात घोडे आठवड्याचे सात दिवस दर्शवतात. त्यामुळेज आज या दिवसाच्या निमित्ताने तुळजामातेची रथअलंकार महापूजा केली जाते.
9/10

रथसप्तमीनिमित्त राज्यभरातून भाविक तुळजाभवानीच्या दर्शनाला आले होते.
10/10

रथसप्तमीनिमित्त आज लाखो भाविकांनी तुळजाभवानी मातेचं दर्शन घेतलं.
Published at : 28 Jan 2023 10:56 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
राजकारण
पुणे
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
