एक्स्प्लोर
In Pics | पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
पंचगंगा नदी
1/5

मुसळधार पावसाने पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर आले असून राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी 30 फुटांवर पोहचली आहे.
2/5

जिल्ह्यातील 48 बंधारे पाण्याखाली गेले आहे. नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे
3/5

जिल्हा प्रशासनाने 15 दिवसांपूर्वीच बैठक घेऊन नागरिकांना केल्या सूचना केल्या आहेत
4/5

सलग कोसळणार्या पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे.
5/5

ग्रामीण भागातील अनेक छोटे छोटे बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
Published at : 17 Jun 2021 05:36 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
भारत
महाराष्ट्र
विश्व
























