एक्स्प्लोर
In Pics | भांडुपमध्ये मॉलला भीषण आग, वरच्या मजल्यावर असलेल्या कोव्हिड रुग्णालयातील दोन जणांचा मृत्यू
भांडूप आग दुर्घटना
1/8

भांडुप येथील ड्रीम मॉलमध्ये रात्री 12 वाजताच्या दरम्यान भीषण आग लागली. या मॉलमध्ये सनराईज हे कोव्हिड रुग्णालय असून कोव्हिड रुग्णालयातील दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
2/8

आगीच्या या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 20 पेक्षा जास्त गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीत मृताच्या आकडेवारीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Published at : 26 Mar 2021 07:05 AM (IST)
आणखी पाहा























