एक्स्प्लोर
PHOTO : अभिनेते सयाजी शिंदे यांनी वाचवली 60 वर्ष जुनी दोन वडाची झाडं
Parbhani Banyan Tree
1/7

परभणीच्या गंगाखेड परळी या राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी या मार्गावरील मोठ्या प्रमाणावर जुने झाड तोडले जात होते.
2/7

सह्याद्री देवराईचे संस्थापक तथा अभिनेते सयाजी शिंदे यांनी या वृक्षतोडीला विरोध करत हे झाड न तोडता दुसरीकडे लावण्याची मागणी केली होती.
Published at : 28 Apr 2022 12:53 PM (IST)
आणखी पाहा























