एक्स्प्लोर
PHOTO : तब्बल दोन वर्षांनंतर विठुरायाच्या चरणाचं दर्शन; गुढीपाडव्यानिमित्त सजलं माऊलीचं मंदिर
Pandharpur Vitthal Mandir Gudi Padwa
1/9

विठ्ठल भक्तांसह शेकडो लहान मोठ्या लहानमोठ्या व्यापाऱ्यांना विठ्ठल पावला आहे. कोरोनामुळं गेल्या काही काळापासून बंद असलेलं थेट दर्शन आजपासून सुरु होतंय. भाविक आता थेट विठुरायाच्या चरणाचं दर्शन मिळणार आहे.
2/9

या निमित्त विठ्ठल मंदिरात फळे आणि फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. तसेच फुलांची उधळण करत विठ्ठल भक्तांचे स्वागत करण्यात आलं आहे.
Published at : 02 Apr 2022 09:44 AM (IST)
आणखी पाहा























