एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
अवघा रंग एक झाला... मोक्षदा एकादशी निमित्त विठुरायाच्या मंदिराला आकर्षक सजावट
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/14/ea75bf8f4a603b46d9122e84ea2adece_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Pandharpur
1/10
![आज मार्गशीर्ष शुद्ध एकादशी अर्थात, मोक्षदा एकादशी.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/14/662d043bb7d67082fc292d5b185f22f58296c.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आज मार्गशीर्ष शुद्ध एकादशी अर्थात, मोक्षदा एकादशी.
2/10
![मोक्षदा एकादशी असल्यानं विठ्ठल मंदिराला अतिशय आकर्षक आशा फुलांची सजावट करण्यात आली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/14/2b5a8dda2caeefa26fc891bda458cf1740faf.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मोक्षदा एकादशी असल्यानं विठ्ठल मंदिराला अतिशय आकर्षक आशा फुलांची सजावट करण्यात आली आहे.
3/10
![पुणे येथील विठ्ठल भक्त नानासाहेब पाचूनदकर यांनी ही फुल सजावटीची सेवा दिली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/14/f4b0cbdeeafdb4587278525792de2b93eb181.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पुणे येथील विठ्ठल भक्त नानासाहेब पाचूनदकर यांनी ही फुल सजावटीची सेवा दिली आहे.
4/10
![विठ्ठल रुक्मिणी गाभारा, चौखांबी, सोलाखांबी येथे ही रंगीबेरंगी फुलांची सजावट करण्यात आली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/14/cf90443e6be2b11175abb3073b9f7be15d34c.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विठ्ठल रुक्मिणी गाभारा, चौखांबी, सोलाखांबी येथे ही रंगीबेरंगी फुलांची सजावट करण्यात आली आहे.
5/10
![विठुरायाची राऊळी सजवण्यासाठी झेंडू, अष्टर, कामिनी आणि शेवंतीची फुलांचा वापर करण्यात आला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/14/4e12548b3e9a32b5b306b5f2bd131969824bc.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विठुरायाची राऊळी सजवण्यासाठी झेंडू, अष्टर, कामिनी आणि शेवंतीची फुलांचा वापर करण्यात आला आहे.
6/10
![फुलांच्या या मनमोहक सजवटीमुळे विठ्ठल मंदिर खुलून दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/14/b296c76dd00e492d0c939de816e12a60391c6.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
फुलांच्या या मनमोहक सजवटीमुळे विठ्ठल मंदिर खुलून दिसत आहे.
7/10
![(Photo : @PandharpurVR/Twitter)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/14/fe9af9b2f7de97a436ec9f4586cfda6b0d4b6.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(Photo : @PandharpurVR/Twitter)
8/10
![(Photo : @PandharpurVR/Twitter)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/14/1c3f00412efdae249810c472b55cad5fd966f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(Photo : @PandharpurVR/Twitter)
9/10
![(Photo : @PandharpurVR/Twitter)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/14/8e17abfff4862a0e575304ed52a24602e9a64.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(Photo : @PandharpurVR/Twitter)
10/10
![(Photo : @PandharpurVR/Twitter)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/14/34162be713427a6ac5a9afa436ef0d2f0df42.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(Photo : @PandharpurVR/Twitter)
Published at : 14 Dec 2021 10:26 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
राजकारण
कोल्हापूर
बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)