एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
PHOTO : यंदाची चैत्र एकादशी भाविकांविनाच, पंढरपुरात लॉकडाऊनचे कडकडीत पालन
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/23/67a67d0bdb2682f18933f43bd611c54e_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
pandharpur
1/7
![आज चैत्र शुद्ध एकादशी म्हणजेच, कामदा एकादशी, कोरोना सावटात हा सोहळा पार पडत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/23/7a14e498aa518c6b69b2d7dcbca3825ed4234.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आज चैत्र शुद्ध एकादशी म्हणजेच, कामदा एकादशी, कोरोना सावटात हा सोहळा पार पडत आहे.
2/7
![नवीन मराठी वर्षातील वारकरी संप्रदायाचा हा पहिला सोहळा असला तरी कोरोनाच्या संकटामुळे या कामदा एकादशीला एकाही भाविकाला पंढरपूरमध्ये प्रवेश नसणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/23/ea0e9666e63d074148b8cbee278bfb6a48ceb.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नवीन मराठी वर्षातील वारकरी संप्रदायाचा हा पहिला सोहळा असला तरी कोरोनाच्या संकटामुळे या कामदा एकादशीला एकाही भाविकाला पंढरपूरमध्ये प्रवेश नसणार आहे.
3/7
![कोरोना संकटामुळे काल रात्रीपासून लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/23/d00709dd601df94c590efab6238119394fa10.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कोरोना संकटामुळे काल रात्रीपासून लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे.
4/7
![पंढरपूर शहर आणि परिसरातही खूप मोठ्या संख्येने कोरोनाचा फैलाव झाला असल्याने एकाही वारकऱ्याला आजच्या एकादशीच्या सोहळ्यासाठी पंढरपूरमध्ये प्रवेश दिला जाणार नाही.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/23/f0f2e1615de5a88452379cd6604d32994492b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पंढरपूर शहर आणि परिसरातही खूप मोठ्या संख्येने कोरोनाचा फैलाव झाला असल्याने एकाही वारकऱ्याला आजच्या एकादशीच्या सोहळ्यासाठी पंढरपूरमध्ये प्रवेश दिला जाणार नाही.
5/7
![विठ्ठल मंदिर गेल्या काही दिवसापासून बंद आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/23/7e1ddf824841be317855761c182515c262126.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विठ्ठल मंदिर गेल्या काही दिवसापासून बंद आहे.
6/7
![चैत्री एकादशीच्या सर्व परंपरा, पूजा-अर्चा मंदिर समितीच्या वतीने पार पाडण्यात येत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/23/fa57733aa0f43bd3d8a4b99c4ecdae43d4702.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चैत्री एकादशीच्या सर्व परंपरा, पूजा-अर्चा मंदिर समितीच्या वतीने पार पाडण्यात येत आहेत.
7/7
![पंढरपुरात लॉकडाऊनचे कडकडीत पालन होताना दिसून येत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/23/47f47a8fd1a988d85013ee47f542308b3255a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पंढरपुरात लॉकडाऊनचे कडकडीत पालन होताना दिसून येत आहे.
Published at : 23 Apr 2021 10:40 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
विश्व
महाराष्ट्र
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)