एक्स्प्लोर
Gaur Gopal Das : 'लोकांना मोटिव्हेट करण्यापेक्षा स्वत:ला मोटिव्हेट करा', गौर गोपाल दास यांनी सांगितलेले पाच मुख्य मुद्दे
Gaur Gopal Das
1/5

आजच्या पिढीला डोंगराच्या टोकावर पोहोचायचंय पण डोंगर चढायचा नाहीय. त्यांची स्वप्न चांगली आहेत मात्र त्यांना मेहनत न करता यश हवंय, असं गौर गोपाल दास यांनी म्हटलं आहे. अभियंता ते जगप्रसिद्ध व्याख्याते असा अद्भुत प्रवास असलेले गौर गोपाल दास आज माझा कट्टा कार्यक्रमात आले होते त्यावेळी ते बोलत होते.
2/5

आपण मशीन नाहीत आपण मनुष्य आहोत. त्यामुळं आपण प्रभावित होणारच. आपल्याला भावना आहेत, त्यामुळं आपल्यावर प्रभाव पडणारच. आयुष्य हे कभी खुशी कभी गम आहे. उद्या ही महामारी गेल्यानंतर आपण आनंदी होऊ.
Published at : 22 May 2021 11:51 PM (IST)
आणखी पाहा























