एक्स्प्लोर
Monsoon : दिलासादायक! महाराष्ट्रात मान्सून दाखल
महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बातमी आहे.
Monsoon News
1/10

राज्यातील जनतेसाठी अत्यंत आनंददायी बातमी समोर आली आहे. अखेर नैर्ऋत्य मोसमी पावसाचे (Rain) महाराष्ट्रात आगमन झालं आहे.
2/10

मान्सूनचे आगमन बाबतची माहिती हवामान खात्याच्या पुणे शाखेचे प्रमुख डॉ. होसाळीकर यांनी दिली आहे.
Published at : 06 Jun 2024 04:18 PM (IST)
आणखी पाहा























