एक्स्प्लोर
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज वाढदिवस; निवासस्थानाबाहेर येऊन स्वीकारल्या शुभेच्छा, मनसे कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने हजेरी
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज वाढदिवस. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राज यांचे निवासस्थान असलेल्या शिवतीर्थवर मनसे कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने हजेरी
Raj Thackeray birthday
1/10

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे.
2/10

वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी शिवतीर्थवर मनसे कार्यकर्ते आणि राज ठाकरेंच्या चाहत्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.
Published at : 14 Jun 2023 10:50 AM (IST)
आणखी पाहा






















