एक्स्प्लोर
Weather Update: देशभरात चंद्रपूर सर्वात हॉट! सलग दुसऱ्या दिवशी पारा 45.6 अंशांवर, नागरिकांचा ताप वाढला
Weather Update: नागपूरात येत्या तीन दिवस उष्णतेची लाट कायम राहणार असून आजपासून येत्या पाच दिवसात बहुतांश ठिकाणी उष्णतेच्या लाटांचा इशारा देण्यात आला आहे.
Temperature Today
1/7

देशभरात सध्या प्रचंड उष्मा वाढला आहे. उन्हाच्या चटक्याने नागरिक कासावीस झाले आहेत.
2/7

आज देशातील सर्वात उष्ण शहर म्हणून चंद्रपूरची नोंद झाली. चंद्रपुरात आज 45.6°cची नोंद झाली आहे.
Published at : 22 Apr 2025 05:11 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
क्राईम
व्यापार-उद्योग























