एक्स्प्लोर
Maharashtra Rain : राज्यात पावसाचा अंदाज, 24 जूनपासून पावसाचा जोर वाढणार
हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार उद्यापासून (23 जून) राज्यातील काही भागात पावसाचा (Rain) अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकणातील काही भागासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाची शक्यता आहे.
Maharashtra Rain
1/9

राज्यातील वातावरणात सतत बदल (Climete Change) होत आहे.
2/9

काही भागात उन्हाचा तडाखा जाणावत आहे तर काही भागात ढगाळ वातावरण आहे. दरम्यान, हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार उद्यापासून (23 जून) राज्यातील काही भागात पावसाचा (Rain) अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Published at : 22 Jun 2023 10:47 AM (IST)
आणखी पाहा























