एक्स्प्लोर
आज कोकणात ऑरेंज तर विदर्भासह मराठवाड्यात यलो अलर्ट
राज्याच्या काही भागात पाऊस (Rain) पडत आहे, तर काही ठिकाणी अद्याप पावसाची प्रतीक्षा कायम आहे. सोपो
Maharashtra Rain
1/9

राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी
2/9

आजही राज्यातील काही भागात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
3/9

आज कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट तर मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा यलो अलर्ट
4/9

मुंबईसह उपनगर परिसरात जोरदार पाऊस पडत आहे.
5/9

हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार उत्तर भारतातही जोरदार पाऊस सुरु आहे. देशाची राजधानी दिल्लीतही चांगला पाऊस सुरु आहे
6/9

मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस पडत आहे. या पावसामुळं सखल भागात पाणी साचलं आहे. यामुळं वाहतुकीवर परिणाम होत आहे. याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
7/9

मुंबईच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. धरण क्षेत्राच चांगला पाऊस पडत असल्यानं धरणांच्या पाण्यात झपाट्यानं वाढ होत आहे.
8/9

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण देशात मान्सून दाखल झाला आहे
9/9

सोलापूर शहरातही जोरदार पाऊस झाला आहे. यामुळं शहारतील काही भागातील घरांमध्ये पाणी शिरलं आहे.
Published at : 04 Jul 2023 10:46 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
बीड
क्रीडा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


रणजितसिंह डिसलेग्लोबल टीचर पुरस्कार विजेते शिक्षक
Opinion