एक्स्प्लोर
Maharashtra Political Crisis : कालपर्यंत मुख्यमंत्र्यांशी एकनिष्ठ, आज दादा भुसे आणि संजय राठोड शिंदेच्या कळपात
Maharashtra Political Crisis
1/9

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे बंड शिवसेनेला महागात पडणार असून शिंदेंचा गट बुलंद होताना दिसतो.
2/9

कालपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या सोबत मुंबईत असलेले कृषीमंत्री दादा भुसे यांनी देखील शिंदे यांच्या गोटात गेले आहे.
Published at : 23 Jun 2022 09:55 PM (IST)
आणखी पाहा























