एक्स्प्लोर
PHOTO: दिव्यांग मंत्रालयाचा निर्णय, औरंगाबादमध्ये फेटे बांधून व गुलाल उधळून आनंदोत्सव
Aurangabad: महाराष्ट्र सरकारने दिव्यांग मंत्रालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

Aurangabad News
1/8

सरकारच्या या निर्णयाचे ठिकठिकाणी स्वागत केले जात आहे.
2/8

औरंगाबादमध्ये देखील प्रहार जनशक्ती पक्षातर्फे आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
3/8

शहरातील क्रांती चौकात जल्लोष करण्यात आला.
4/8

यावेळी दिव्यांगांनी फेटे बांधून व गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केला.
5/8

यावेळी महिलांची देखील लक्षणीय उपस्थिती पाहायला मिळाली.
6/8

यावेळी एकेमकांना पेढे भरवून आनंद साजरा करण्यात आला.
7/8

यावेळी फटाके वाजवून आतिषबाजी देखील करण्यात आली.
8/8

यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ठेका धरत आपला आनंद साजरा केला.
Published at : 13 Nov 2022 08:41 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
विश्व
बॉलीवूड
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
