एक्स्प्लोर
"आम्ही साहेबांसोबत"; कराडमध्ये झळकले शरद पवारांच्या समर्थनार्थ बॅनर्स
Maharashtra NCP Crisis : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवारांनी मला याची कधीच चिंता नव्हती, पुन्हा नव्यानं सुरू करू, असं म्हणत आपली भूमिका स्पष्ट केली.
Maharashtra NCP Crisis
1/8

शरद पवार आज स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी कराडमध्ये दाखल होणार आहेत.
2/8

अजित पवारांच्या बंडानंतर राज्याच्या राजकारणाला पुन्हा एकदा कलाटणी मिळाली आहे.
Published at : 03 Jul 2023 08:35 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
निवडणूक
व्यापार-उद्योग























