एक्स्प्लोर
Uddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मास्टर सभा, बीकेसी मैदानाला 'भगवा लुक'
उद्धव ठाकरे
1/11

मुंबईत उद्धव ठाकरे यांची आज जाहीर सभा आहे.
2/11

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या BKC वरील आजच्या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.
3/11

भव्य स्टेज सोबत एलईडी स्क्रीन्स बघायला मिळत आहे. संपूर्ण स्टेज आणि आजूबाजूचा भाग भगवामय झाल्याचं बघायला मिळत आहे
4/11

आसन व्यवस्था, भगवे झेंडे आणि बॅनर्स सभास्थळी बघायला मिळत आहेत.
5/11

दुसरीकडे, व्हीव्हीआयपी गेट्सची व्यवस्था देखील करण्यात आलीय.
6/11

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची राजकीय सभा होत असलेल्या बीकेसी मैदानावरील सभास्थळी सॅनिटायझेशन करण्यात आले आहे
7/11

कोव्हिड नियमांचं पालन करावं असं वेळोवेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून आवाहन करण्यात आल्याचं बघायला मिळालंय.
8/11

याच पार्श्वभूमीवर सभास्थळी देखील त्याचं पालन होताना दिसतंय.
9/11

उद्धव ठाकरेंची ही सभा रेकॉर्डब्रेक सभा होण्याचा अंदाज आहे
10/11

महिलांसाठी स्वतंत्र आसनव्यवस्था करण्यात आली आहे.
11/11

भाजप आणि मनसेच्या टीकेला उत्तर देणारी ही पहिली सभा आहे
Published at : 14 May 2022 05:42 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























