एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Rohit Patil : साहस, संयम, संघर्ष, रोहित पाटील यांच्या विजयाचे 7 फोटो
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/19/440024786094aba4e5b3e6590528bf66_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Rohit Patil
1/7
![राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पाटील (Rohit Patil) यांनी अखेर करुन दाखवलं आहे. राष्ट्रवादीने कवठेमहांकाळ नगरपंचायत (kavathe mahankal nagar panchayat election 2022 result) निवडणुकीत विरोधकांचा धुरळा उडवला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/19/90f5d6ba16ab99d330f0992b332afee4c613c.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पाटील (Rohit Patil) यांनी अखेर करुन दाखवलं आहे. राष्ट्रवादीने कवठेमहांकाळ नगरपंचायत (kavathe mahankal nagar panchayat election 2022 result) निवडणुकीत विरोधकांचा धुरळा उडवला.
2/7
![रोहित पाटील यांच्या राष्ट्रवादी पॅनेलने 10 जागांवर विजय मिळवून एकहाती सत्ता स्थापन केली. विरोधी शेतकरी विकास पॅनलल 6 जागांवर समाधान मानावं लागलं. रोहित पाटील यांनी प्रचारादरम्यान विरोधकांवर तुफानी हल्ला चढवला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/19/302da513e8415be4c8ff11e807286f5d2df38.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रोहित पाटील यांच्या राष्ट्रवादी पॅनेलने 10 जागांवर विजय मिळवून एकहाती सत्ता स्थापन केली. विरोधी शेतकरी विकास पॅनलल 6 जागांवर समाधान मानावं लागलं. रोहित पाटील यांनी प्रचारादरम्यान विरोधकांवर तुफानी हल्ला चढवला होता.
3/7
![निकालानंतर तुम्हाला माझा बाप अर्थात आर आर आबांची आठवण होईल, असा इशारा त्यांनी दिला होता. रोहित पाटील यांची प्रचाराची भाषणं चांगलीच गाजली होती. रोहित पाटील यांनी जे बोलले होते, ते करुन दाखवल्याचं चित्र सांगलीतील कवठेमहांकाळमध्ये आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/19/eeb7d7dd52ab31d3642b3e8af97797acc3948.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
निकालानंतर तुम्हाला माझा बाप अर्थात आर आर आबांची आठवण होईल, असा इशारा त्यांनी दिला होता. रोहित पाटील यांची प्रचाराची भाषणं चांगलीच गाजली होती. रोहित पाटील यांनी जे बोलले होते, ते करुन दाखवल्याचं चित्र सांगलीतील कवठेमहांकाळमध्ये आहे.
4/7
![निकालानंतर माझा बाप आठवल्या शिवाय राहणार नाही, असं रोहित पाटील म्हणाले होते. आता निकालानंतर रोहित पाटील यांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली. विजयानंतर रोहित पाटील यांनी आबांच्या समाधीस्थळी जाऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/19/1a6c57e8dac6cff8a2a123d085292d926b34d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
निकालानंतर माझा बाप आठवल्या शिवाय राहणार नाही, असं रोहित पाटील म्हणाले होते. आता निकालानंतर रोहित पाटील यांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली. विजयानंतर रोहित पाटील यांनी आबांच्या समाधीस्थळी जाऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.
5/7
![रोहित पाटील म्हणाले, निवडणुकीत विरोधकांनी माझा बाप काढला होता. मला बालिश ठरवलं, माझ्या बापाची पुण्याई म्हणाले, पण आता त्यांना माझ्या वडिलांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/19/df101eb04bce390df95272a612955e917e603.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रोहित पाटील म्हणाले, निवडणुकीत विरोधकांनी माझा बाप काढला होता. मला बालिश ठरवलं, माझ्या बापाची पुण्याई म्हणाले, पण आता त्यांना माझ्या वडिलांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही.
6/7
![कवठेमहांकाळ नगरपंचायतीचा निकाल येत्या 19 तारखेला येईल. माझा बाप काढणाऱ्यांनो तुम्हाला निकालावेळी माझ्या बापाची आठवण नक्की होईल. विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढवत आहोत. आम्हाला सल्ले देणाऱ्यांनो तुम्ही काय कामं केली ते सांगा.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/19/1c61fc154e4407ab3fb82a6eed397911ebaa1.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कवठेमहांकाळ नगरपंचायतीचा निकाल येत्या 19 तारखेला येईल. माझा बाप काढणाऱ्यांनो तुम्हाला निकालावेळी माझ्या बापाची आठवण नक्की होईल. विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढवत आहोत. आम्हाला सल्ले देणाऱ्यांनो तुम्ही काय कामं केली ते सांगा.
7/7
![रोहित पवार यांनी देखील हा खास फोटो शेअर करत रोहित पाटील यांचे अभिनंदन केले आहे. 'शाब्बास... रोहित! खूप खूप अभिनंदन!', असं म्हणत त्यांनी हा फोटो ट्विट केला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/19/b6114d1e496abbe9300d0a1e69516c2f2a9a8.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रोहित पवार यांनी देखील हा खास फोटो शेअर करत रोहित पाटील यांचे अभिनंदन केले आहे. 'शाब्बास... रोहित! खूप खूप अभिनंदन!', असं म्हणत त्यांनी हा फोटो ट्विट केला आहे.
Published at : 19 Jan 2022 01:22 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
ठाणे
बॉलीवूड
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion