एक्स्प्लोर
Kolhapur tourism : कोल्हापुरात पर्यटकाची मोठी गर्दी; अंबाबाई मंदिरात पाच दिवसांत 3 लाखांवर भाविकांकडून दर्शन
Kolhapur tourism : दिवाळी सुट्टीमुळे कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळी पर्यटकांची गर्दी वाढली आहे. अंबाबाई मंदिरात पाच दिवसांत 3 लाखांवर भाविकांनी दर्शन घेतले आहे.
Kolhapur tourism
1/10

कोल्हापूर शहरातील अंबाबाई मंदिरासह रंकाळा तलाव, पन्हाळा किल्ला, आंबा घाट, गगन बावडा आदी प्रसिद्ध पर्यटन स्थळांवर राज्य आणि लगतच्या कर्नाटकातील पर्यटकांनी या आठवड्यात कोल्हापूर गजबजले आहे.
2/10

कोल्हापूर शहरातील प्रसिद्ध अंबाबाई मंदिर हे पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे, गेल्या पाच दिवसांत अंबाबाई मंदिरात 3,06,207 भाविकांनी भेट दिली आहे.
Published at : 30 Oct 2022 12:33 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
निवडणूक
व्यापार-उद्योग
विश्व























