एक्स्प्लोर
Kartiki Ekadashi 2021 : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न
ajit_pawar
1/6

आज कार्तिकी एकादशी... कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर पहिल्यांदाच पंढरपूर विठुरायाच्या नामघोषानं दुमदुमून निघालं आहे. कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपुरातल्या विठ्ठल मंदिराला 14 प्रकारच्या देशी-विदेशी फुलांनी सजावट करण्यात आली आहे.
2/6

पंढरपुरात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते आज पहाटे विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली.
Published at : 15 Nov 2021 06:40 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई























