एक्स्प्लोर
Jayakwadi Dam : जायकवाडी धरणातून मोठा विसर्ग सुरु, शेकडो कुटुंबांना स्थलांतराच्या सूचना
Jayakwadi Dam : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील धरणं जवळपास पूर्णपणे भरली असून, पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीत (Godavari River) करण्यात येत आहे.
godavari river,Godavari flood
1/10

Jayakwadi Dam : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील धरणं जवळपास पूर्णपणे भरली असून, पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीत (Godavari River) करण्यात येत आहे.
2/10

त्यामुळं जायकवाडी धरणात (Jayakwadi Dam) सद्या 90 हजार क्यूसेकने पाण्याची आवक सुरु आहे.
Published at : 18 Sep 2022 03:04 PM (IST)
आणखी पाहा