एक्स्प्लोर
Independence Day PHOTO: स्वातंत्र्याचा उत्सव... मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या तर राज्यात ठिकठिकाणी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

politcal_leaders
1/11

राज्यात ठिकठिकाणी स्वातंत्र्यदिनाचा उत्साह पाहायला मिळाला. मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तर प्रत्येक जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.
2/11

मुंबई मंत्रालयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.
3/11

पुणे विधानभवन येथे 75 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित होते.
4/11

महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुंबई येथील शासकीय निवासस्थानी आज स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण केले.
5/11

महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण केले.
6/11

भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे पालकमंत्री बच्चू कडू यांनी ध्वजारोहण केले.
7/11

मुंबई महापालिकेत महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.
8/11

स्वातंत्र्य दिनानिमित्त आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पालकमंत्री जयंत पाटील यांनी ध्वजारोहण करत राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.
9/11

पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण केले.
10/11

स्वातंत्र्याचा 74 वा वर्धापन दिन सोहळा आज नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत उत्साहामध्ये साजरा झाला.
11/11

75 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील शासकीय निवासस्थानी ध्वजारोहण केले.
Published at : 15 Aug 2021 11:34 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
पुणे
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
