एक्स्प्लोर
Pune News : इंदापूर तालुक्यातही जालन्यातील घटनेचा निषेध; पुणे सोलापूर महामार्ग आंदोलकांनी अडवला
भिगवणमध्ये पुणे-सोलापूर महामार्ग मराठा सलक आंदोलकांनी अडवला.

maratha morcha
1/8

जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या कृतीचे पडसाद आज दुसऱ्या दिवशी राज्यात उमटत आहे.
2/8

इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे रास्तारोको लाठी हल्ल्याचा निषेध करण्यात आला.
3/8

पुणे सोलापूर महामार्ग आंदोलकांनी अडवून धरत घटनेचा निषेध केला.
4/8

आंदोलकांनी जवळपास 10 ते 15 पुणे सोलापूर महामार्ग अडवून धरला होता.
5/8

त्यामुळे रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
6/8

यावेळी आंदोलकानी मराठा समाजाला आरक्षण मिळावे तसेच लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांवर कारवाई व्हावी अशी मागणी आंदोलकांनी केली.
7/8

यावेळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
8/8

यावेळी रस्त्यावर मोठी गर्दी केली होती.
Published at : 03 Sep 2023 02:33 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
आयपीएल
भारत
जळगाव
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion