एक्स्प्लोर
Cyclone Tauktae | क्षणात होत्याचं नव्हतं झालं! तोक्ते चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीला तडाखा, पाहा फोटो
तोक्ते चक्रीवादळ
1/12

अरबी समुद्रात निर्माण झालेलं तोक्ते चक्रीवादळ कोकण किनारपट्टीवर आदळले असून यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
2/12

रत्नागिरी जिल्ह्याच्या सागरी हद्दीत दाखल झालेल्या तोक्ते चक्रीवादळामुळे आता राजापूर तालुक्यातील जैतापूर येथे मस्जिदीवरील पत्रे उडून गेल्याची माहिती आता समोर येत आहे. शिवाय, आंबोळगड, साखरीनाटे, जैतापूर या गावांमधील काही घरांवरी पत्रे देखील उडून गेले आहेत.
Published at : 16 May 2021 04:23 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्राईम
व्यापार-उद्योग
क्रिकेट























