एक्स्प्लोर
Holi 2023 : वर्षा बंगल्यावर आणि ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होलिका दहन
Holi 2023 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी होळीचं दहन केलं. त्यानंतर ते ठाण्यात सहकुटुंब होळी उत्सवात सहभागी झाले.
CM Holi At Thane
1/9

देशभरात काल होळी पौर्णिमेचा उत्साह पाहायला मिळाला. ठिकठिकाणी होळी पेटल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील वर्षा या शासकीय निवासस्थानी होळीचं दहन केलं.
2/9

होलिकोत्सवात सहभागी होत मनोभावे पूजन केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तसंच राज्यातील नागरिकांना होळीच्या शुभेच्छा दिल्या.
Published at : 07 Mar 2023 08:39 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
निवडणूक
व्यापार-उद्योग























